यवतमाळ जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन एका महिलेला आणि तिच्या मुलीला घरात डांबून गरम रॉडचे चटके देण्यात आल्याची घटना घडली आहे.