Surprise Me!

पुणे, औरंगाबाद पाठोपाठ नाशिकमध्ये चड्डी गँगची दहशत, दोन घरे फोडली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

2025-07-08 10 Dailymotion

गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालीय. तर नाशिकरोड परिसरात चड्डी गँगने (Chaddi Gang) दहशत माजवली आहे.