राज्य सरकारकडून विधिमंडळात गुरूवारी जनसुरक्षा विधेयक मांडण्यात येणार आहे. यापूर्वी विरोधकांनी जनसुरक्षा विधेयकाबाबत संताप व्यक्त केला आहे.