राज मोरे असं या चार्टर्ड अकाउंटंटचं नाव असून त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानांची एक सुसाईड नोट लिहिली आहे.