Surprise Me!

मिठागरांच्या जागेवर धारावीकरांचे पुनर्वसन करण्याचा मार्ग मोकळा, विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली

2025-07-10 1 Dailymotion

मुलुंडमध्ये धारावीकरांचं पुनर्वसन करण्याला विरोध करत तेथील स्थानिक रहिवासी सागर देवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.