Surprise Me!

नागपूरच्या नमा खोब्रागडेंची बीसीसीआयच्या मॅच रेफरी म्हणून निवड, 'तो' एक निर्णय ठरला जीवनाला कलाटणी देणारा

2025-07-10 145 Dailymotion

फक्त क्रिकेटसाठी झगडणाऱ्या नमा खोब्रागडे यांचं नाव आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) च्या अधिकृत मॅच रेफरी यादीत झळकणार आहे.