मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनसुद्धा आजही इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी महिलांना चिखलातून वाट काढत हंडाभर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.