आमदार रोहित पवार यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय, आम्ही ईडीला घाबरून दिल्ली समोर झुकणारे नाहीत अशी टीका रोहित पवारांनी भाजपवर केली आहे. #LokmatNews #MaharashtraNews #rohitpawar #MarathiNews #PuneNews #BJP #Delhi #ED