”जनतेसाठी सर्वस्व पणाला लावीन पण असल्या कामासाठी...”, मद्य परवान्याच्या आरोपावर अजित पवार स्पष्ट बोलले... #LokmatNews #MaharashtraNews #pune #AjitPawar #alcohollicense #MarathiNews