सोलापूर जिल्ह्यातील वैराग इथं राहणारा आदेश साळुंखे हा विद्यार्थी घोड्यावरुन शाळेत जातो. त्यामुळं आदेश साळुंखे याची चर्चा सध्या सुरू आहे.