कर्करोगासह विविध गंभीर रोगांना निमंत्रण देणाऱ्या गुटख्यावर राज्यात बंदी आहे. अशातच पोलिसांनी अकोल्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला आहे.