मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या पथ्रोट गावात अनेक शेतकऱ्यांनी वांग्याचं (Brinjal Farming) भरघोस उत्पन्न घेऊन किमया साधली आहे.