Exclusive Interview : राष्ट्रवादीतील फूट ते आगामी निवडणुकीची रणनीती; खासदार सुप्रिया सुळेंची चौफेर फटकेबाजी
2025-07-15 106 Dailymotion
राजकारणातील ठोस आवाज अशी खासदार सुप्रिया सुळेंची ओळख आहे. त्यांनी राजकारण आणि त्यांच्या पक्षाच्या वाटचालीवर 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे संपादक सचिन परब यांच्याशी संवाद साधला.