रायगड जिल्ह्यातील नद्यांनी धारण केलं रौद्ररूप; सावित्री, आंबा आणि कुंडलिका नदीने ओलांडली इशारा पातळी
2025-07-15 13 Dailymotion
रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांचा पाणीपातळी वेगाने वाढत आहे. जिल्ह्यातील तीन प्रमुख नद्या असलेल्या सावित्री, आंबा, कुंडलिका इशारा पातळीवर पोहोचल्या आहेत.