कासारी नदी पात्राबाहेर, बाजार भोगाव-अनुस्कुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद, दोन गावांचा संपर्क तुटला...
2025-07-15 8 Dailymotion
गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस होत असल्याने कासारी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून पाणी पात्राबाहेर पडले आहे. त्यामुळे बाजार भोगाव ते अनुस्कुरा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.