Surprise Me!

नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड 'फहीम खान'ची जामीनावर सुटका

2025-07-15 3 Dailymotion

नागपुरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेल्या मुख्य आरोपी फहीम खानची तुरुंगातून जामीनावर सुटका झाली आहे.