Surprise Me!

कोल्हापूर पोलिसांचा अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांसोबत नागरिकांना मिळणार 'ट्रॅफिक गार्डन'मधून वाहतूक नियमांचे धडे!

2025-07-15 0 Dailymotion

वाहतुकीच्या नियमांचे धडे शालेय विद्यार्थ्यांसोबतच नागरिकांनाही मिळावेत, यासाठी ट्रॅफिक गार्डन ही संकल्पना राबवण्यात येत आहे.