Surprise Me!

मराठा समाजाच्या बैठकीत राडा; जन्मेयराजे भोसलेंच्या समर्थकांनी दिला पंढरपूरच्या वकिलाला चोप

2025-07-16 0 Dailymotion

प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर सोलापुरात मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात जन्मेयराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून वाद झाला.