काश्मीरच्या राज्यपालांना पहलगाम हल्ल्याचं खरच दुःख असेल तर, त्यांनी राजीनामा द्यावा - असदुद्दीन ओवैसी
2025-07-16 15 Dailymotion
"पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं त्यांना खरंच दु:ख असेल त्यांनी राजीनामा द्यावा," असं म्हणत असदुद्दीन ओवैसी यांनी काश्मीरच्या राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली.