शिवसेनेचे (यूबीटी) नेते अनेकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिेंदे यांच्यावर थेट गद्दार म्हणत टीका करतात. आदित्य ठाकरेंनी थेट विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांना गद्दार म्हटल्यानं मोठा गदारोळ झाला.