स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोलीतील 'या' गावात पोहोचली एसटी, लोकांनी आनंदाने फडकावला तिरंगा
2025-07-17 748 Dailymotion
बुधवारी पहिली एसटी अतिदुर्गम असलेल्या मरकणार गावात पोहोचली, तेव्हा स्थानिक लोकांनी राष्ट्रध्वज फडकावून त्याचे स्वागत केले.