मध्य प्रदेशमधील नागद्वार यात्रेला जाण्याकरिता भाविकांना डोंगरदऱ्यामधून जावं लागतं. मात्र, एसटीची सेवा नसल्यानं विदर्भातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.