स्वराज्याची राजधानी रायगडच्या पायथ्याला पाचाड गाव आहे. या गावात राजमाता जिजाऊ यांचा राजवाडा आहे. या राजवाड्याची सध्या दुरवस्था झाली आहे.