रेल्वे स्थानकात नायजेरियन महिलेला 36 कोटींच्या कोकेनसह अटक, बसमध्येही सापडले साडेसात कोटींचे अमली पदार्थ
2025-07-19 1 Dailymotion
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) बंगळुरू, रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ) पनवेल आणि गुन्हे गुप्तचर शाखा (सीआयबी) कुर्ला यांनी एकत्रितपणे अमली पदार्थ तस्करीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.