कोल्हापुरातील पट्टण कोडोली गावच्या विजय काशीद यांनी घरच्या गायीचे डोहाळेजेवण घातले आहे. या कार्यक्रमासाठी गावच्या महिला उपस्थित होत्या तसेच गावकऱ्यांना गोडधोडाचे जेवण देण्यात आले.
#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #Cow #babyshower #MarathiNews