लोणावळ्यात 33 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार; 24 तासांच्या आत आरोपीला अटक
2025-07-19 1 Dailymotion
पुणे ग्रामीणमधील लोणावळा परिसरात 33 वर्षीय महिलेवर निर्जनस्थळी लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. आरोपीला केवळ 24 तासांच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.