अमरावती शिक्षण विभागात घोटाळा; पाचही जिल्ह्यात अनेक कनिष्ठ महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यकांची भरती बोगस
2025-07-19 751 Dailymotion
या घोटाळ्यासंदर्भात माहिती अधिकारात संपूर्ण प्रकरण उजेडात आणणारे अचलपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल कडू यांनी "ईटीव्ही भारत"शी बोलताना या घोटाळ्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आणलीय.