शिरोळ, भुदरगड, हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले सातबारा उतारे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सुपूर्द करत या महामार्गाला समर्थन असल्याचं जाहीर केलं.