नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची आमच्याकडे सीडी, वेळ आली की तिकीट लावून दाखवू; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा दावा
2025-07-19 0 Dailymotion
राज्यात हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा सुरूय. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 'ना हनी, ना ट्रॅप' असं म्हटलं होतं. आता विजय वडेट्टीवार यांनी आमच्याकडे सीडी असल्याचं सांगितलयं.