Surprise Me!

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस 'मुंबई विरासत मिलन' उपक्रम राबवणार, वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

2025-07-20 8 Dailymotion

मुंबई महापालिका निवडणुकीच्या धर्तीवर मुंबईकर आणि उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस 'मुंबई विरासत मिलन' उपक्रम राबवणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी दिली.