Surprise Me!

मंत्रिमंडळाची अवस्था म्हणजे येड्यांची जत्रा अन् पेढ्यांचा पाऊस; कृषिमंत्र्यांच्या रमी खेळण्यावरून सुषमा अंधारेंची टीका

2025-07-20 0 Dailymotion

पावसाळी अधिवेशन नुकताच पार पडलंय. या अधिवेशनात माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळत असल्याचा व्हिडीओ रोहित पवार यांनी पोस्ट केला. यावर सुषमा अंधारे यांनी टीका केली.