'गेम नव्हे, काम करत होतो... 'जंगली रमी'वरून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर
2025-07-20 4 Dailymotion
आमदार रोहित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जंगली रमी गेम खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. आता यावर कोकाटेंनी प्रतिक्रिया दिली आहे.