Surprise Me!

'कोर्डिसेप्स मशरूम'नं ऊर्जा आणि उत्पन्न दोन्ही वाढवलं, पुण्यातील तरुणाचा कंटेनर शेतीत अभिनव प्रयोग

2025-07-20 4 Dailymotion

पुण्यातील एका तरुणानं कोर्डिसेप्स मशरूम'ची शेती केली आहे. या मशरूमची किंमत गुणवत्तेच्या आधारावर 1 लाख रुपये किलोपर्यंत जाते.