300 प्रकारच्या आजारांवर शेवग्याचा पाला ठरतोय 'रामबाण'; शेवग्याची 30 हजार झाडं लावत शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
2025-07-21 4,826 Dailymotion
आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आणि जगभर मागणी असणारी शेवग्याची भुकटी अर्थात मोरिंगा पावडर डॉ. बापट यांनी आपल्या शेतातच दळून आणि त्याची छान पॅकिंग करून बाजारात आणली.