Surprise Me!

'हनी ट्रॅप'वरून राजकारण तापलं! "आरोप करून केवळ टीआरपी वाढते, पुरावे असतील तरच समोर या", मंत्री बावनकुळेंचं विरोधकांना खुलं आव्हान

2025-07-21 3 Dailymotion

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात चर्चेत असणाऱ्या विविध मुद्यांवर भाष्य केलं.