Surprise Me!

भाजपा पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा उघड्या चेंबरमध्ये पडून मृत्यू, सदोष मनुष्यवध गुन्हा दाखल करण्याची मागणी

2025-07-22 31 Dailymotion

डोंबिवलीत भाजपा पदाधिकाऱ्याच्या वडिलांचा चेंबरमध्ये पडून रविवारी मृत्यू झाला. प्रशासनाच्या निष्काळीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.