ग्रामीण विकासासाठी सायकलवरून संघर्ष : रवी मानव यांची सायकल यात्रा अमरावतीत पोहोचली
2025-07-22 23 Dailymotion
'ग्रामीण भागातील पंचायत राज व्यवस्थेत सुधारणा व्हावी', यासाठी अमरावतीतील सामाजिक कार्यकर्ते रवी मानव यांनी सायकल यात्रा काढली आहे. सोमवारी ही यात्रा अमरावतीत पोहोचली.