Surprise Me!

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं अंबाबाई चरणी साकडं

2025-07-22 11 Dailymotion

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ते 'मुख्यमंत्री' व्हावेत, असं अंबाबाई चरणी साकडं घातलं.