अहिल्यानगर पोलीस दलातून एक धक्कादायक घटना समोर आली. त्यामुळं पोलिसांवरच किती विश्ववास ठेवायचा? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय.