वाल्मिक कराडला पीसीआरमध्ये घेतलं पाहिजे; महादेव मुंडेंचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया
2025-07-23 6 Dailymotion
महादेव मुंडे हत्या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल नुकताच समोर आला आहे. यावर पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.