पालिका क्षेत्रातील रुग्ण कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तर जिल्ह्याचे रुग्ण हे सिव्हिल रुग्णालयात उपचार घेत आहेत.