Surprise Me!

संतापजनक! मुलींच्या शासकीय वसतिगृहात मुलीचा विनयभंग; सीसीटीव्ही अन् सुरक्षाही नाही

2025-07-23 0 Dailymotion

नागपुरातील एका मुलींच्या वसतिगृहात धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत मुलीचा विनयभंग करण्यात आल्यानं, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.