Surprise Me!

दौंड तालुक्यातील कला केंद्रात गोळीबार झाल्याचं उघड, 4 जणांवर गुन्हा दाखल

2025-07-23 12 Dailymotion

दौंड तालुक्यातील एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत 4 जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.