लोणार सरोवर हे आशिया खंडातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. पण सध्या दूषित पाण्यामुळे या सरोवराच्या पाण्याचा रंग बदलू लागला आहे.