Surprise Me!

गणेशभक्तांना यंदा महागाईची सोसणार झळ; गणेश मूर्तीच्या किंमतीत तब्बल 30 टक्क्यांनी वाढ

2025-07-24 14 Dailymotion

गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या गणेश मूर्तींच्या किंमतीमध्ये 30 ते 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं गणेशभक्तांना मोठा फटका बसला आहे. याबाबत ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट.