मेळाघाटात मुसळधार पावसानं कोसळली दरड; प्रवाशांनी मलबा हटवून रस्ता केला खुला
2025-07-24 36 Dailymotion
मेळघाटात कोसळलेल्या दरडीमुळं अकोटकडं जाणाऱ्या मार्गावर वाहनं बराच वेळ अडकून होती. अखेर प्रवाशांनी स्वत: रस्त्यावरील मलबा बाजूला करत रस्ता वाहतुकीसाठी सुरू केला.