Surprise Me!

6 फुटांच्या आतील सर्व मूर्तींचं कृत्रिम तलावांत विसर्जन करणं बंधनकारक, हायकोर्टाचे आदेश

2025-07-24 2 Dailymotion

गणेश मूर्तींच्या विसर्जनाचे आदेश यंदाची नवरात्र, दुर्गापूजा ते पुढील वर्षी होणाऱ्या माघी गणपतींच्या विसर्जनापर्यंत कायम राहतील, असं गुरुवारी दिलेल्या निर्देशांत मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय.