Surprise Me!

आशा भांड यांचा अनोखा छंद; देश-विदेशातून संकलित केले चारशेहून अधिक दिवे, 'शिवकालीन दिवा' ठरतोय आकर्षक!

2025-07-24 58 Dailymotion

मानवी जीवनाचा सर्वानुभव घ्यायचा असेल तर माणसानं एक तरी छंद जोपासायला हवा. तर छ.संभाजीनगरात राहणाऱ्या 'आशा भांड' यांनी दिव्यांचा (lamp) एक हटके छंद जपला आहे.