Surprise Me!

...अन्यथा तलाठ्यांना पगार मिळणार नाही, हजेरीसाठी तलाठी ते महसूलच्या अधिकाऱ्यांना फेस ॲप नोंदणी बंधनकारक!

2025-07-24 13 Dailymotion

राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता फेस ॲप आणि जिओ-फेन्सिंग अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळं, महसूल कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात जाऊन आपली फेस रिडींग नोंदणी करावी लागणार आहे.