शेतकऱ्याच्या पोरांना मारण्यासाठी आपण गुंड सांभाळले आहेत का?- छावा संघटनेचा अजित पवारांना सवाल
2025-07-25 5 Dailymotion
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेत कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते आज अजित पवारांची भेट घेणार आहेत.